स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंतर, HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी मुदत ठेव कालावधी आणि व्याजदर मध्ये वाढ केली आहे. नवीन दर 10 जून 2024 पासून लागू आहेत. दरम्यान 20 basis points ची वाढ केल्याने HDFC बँक आता 21 महिने आणि दोन वर्षे आणि 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 7% व्याज दर देऊ करेल.
Home ताज्या बातम्या HDFC बॅंकेच्या ग्राहकांसाठी खूषखबर; दोन वर्षे आणि 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर...