बिहार चे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी कुटुंबासमवेत साजरा केला 77 वा वाढदिवस;कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून तुम्ही व्हाल थक्क

0
4

आरजेडी प्रमुख आणि बिहार चे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी आज कुटुंबासमवेत त्यांच्या 77 व्या बर्थ डे चा केक कापला आहे. यावेळी राजेडी कार्यकर्ते आणि नातेवाईक त्यांच्या समवेत होते. राजेडी कार्यकर्त्यांनी लालूंच्या निवासस्थानाबाहेर ढोल वाजवत सेलिब्रेशन देखील केले.

लालू यादव बर्थडे सेलिब्रेशन:

कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन:

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here