एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर

0
29

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (29 जून) ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ ही सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे वृद्धांना मदत होईल जे स्वतःहून तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकत नाहीत, अशांना या योजनेमुळे फायदा होणार आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना शिंदे यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. या योजनेसाठी नियम तयार केले जातील आणि सरकार सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थयात्रेची सोय करेल.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here