मुंबईतील धारावी येथे इमारतीला आग, सहा जण गंभीर जखमी, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल

0
3

मुंबईतील धारावी येथे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत 6 लोक जखमी झाले आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग अक्षरश: जमिनीपासून ते तीन मजल्यापर्यंत लागली. आग विझवण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी जवान आग विझवणयासाठी अथक प्रयत्न करत आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात धुरांचे लोट पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here