भाजप आणि सपाचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर एकमेंकाशी भिडले, पहा व्हिडीओ

0
3

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रमाबाई आंबेडकर मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्ते आणि सपा समर्थक एकमेकांशी भिडले आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी दोन पक्षांत वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनाची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मतमोजणीच्या ठिकाणी जल्लोष सुरु असताना हा वाद झाला आहे. लखनऊमध्ये भाजपचे राजनाथ सिंह आघाडीवर आहेत तर सपाचे रविदास मेहरोत्रा सध्या पिछाडीवर आहेत.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here