विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

0
292

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. जितेश अंतापूरकर लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत या जागेवरून कोणाला तिकीट दिले जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होंटिग केल्यामुळे जितेश अंतापूरकर यांच्यावर पक्षाकडून हल्लाबोल झाला होता. अशोक चव्हाण स्वत: एकेकाळी कॉंग्रेसमध्ये होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here