‘या’ दोन दिग्गज कलाकारांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0
5

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. 14 जून 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

पहा पोस्ट:

x.com/…_mumbai/status/1793889076178780501

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here