बस थांबवली नाही म्हणून दारूच्या नशेत असलेल्या महिलेने चालकावर फेकला साप (watch video)

0
446

हैदराबादच्या नल्लकुंता विद्या नगरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे आरटीसी बस चालकावर महिलेने साप फेकला, नल्लाकुंटा पोलीस स्टेशन अंतर्गत विद्या नगर येथे एका महिलेने दारूच्या नशेत आरटीसी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. चालक बस न थांबवता निघून गेला.

रागाच्या भरात एका महिलेने बसवर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. त्यामुळे बसचा मागचा आरसा खराब झाला. चालकाने बस थांबवून महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु संतापलेल्या महिलेने बस चालकावर साप फेकला. दरम्यान, चालक घाबरून पळून गेला. आरटीसी चालकाच्या तक्रारीवरून नल्लाकुंटा पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

पाहा पोस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here