1 वर्षाच्या मुलाने सापाला चावल्याने सापाचा मृत्यू

0
781

 

 

दरम्यान या घटनेनंतर सर्व कुटुंबाला आणि नातेवाईकांना त्या लहान मुलाची काळजी वाटू लागली होती. मात्र, आता मुलाची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. डॉक्टरांनीही मुलाच्या कृत्याचे आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मुलगा ठिक असल्याने पालकांनीही सुटकेच्य निश्वास सोडला आहे.

सापाला चावल्याने सापाचा मृत्यू: