आटपाडी तालुक्यात gomevadi येथील पूल गेला वाहून

0
8

आटपाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक ०९ रोजी गोमेवाडी-लक्ष्मीनगर मार्गे करगणी जाणाऱ्या रस्त्यावरील पूल गेला वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here