विश्वचषक २००७ चे विजेते, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि पोलिस अधिकारी जोगिंदर शर्मा यांनी एमएस धोनी यांची घेतली भेट

0
5753

विश्वचषक 2007 चे विजेते, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि पोलिस अधिकारी जोगिंदर शर्मा यांनी एमएस धोनी (MS Dhoni ) यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोगिंदर शर्मा हे हरियाणात डीसीपी (पोलिस उपायुक्त) आहेत. 2007 च्या T20 विश्वचषक फायनलनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. जोगिंदरने भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2007 च्या फायनल दरम्यान शेवटचे षटक टाकले आणि भारतीय संघाला सामना जिंकण्यात मदत केली.

पहा पोस्ट :

instagram.com/reel/C-LRwM4SvzD

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here