केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साडे चार लाखाच्या फरकाने आघाडीवर

0
11

केंद्रीय गृहमंत्री आणि गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमित शहा 4,88,250 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत मतमोजणीचे प्रारंभिक आकडे जारी केले आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा क्रमांक लागतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here