भररस्त्यात दोन भटक्या बैलांची झुंज, घटनेत एका तरुणाला दुखापत(Watch Video)

0
178

 

गाझियाबाद येथील केशव नगर कॉलनी येथे दोन भटक्या बैलांची झुंज झाली. भररस्त्यात दोन बैल एकमेकांसोबत भिडले आहे. या घटनेत एका तरुणाला दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुण वेळीच दुकानाच्या आत शिरला त्यामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला आहे. नाहीतर दोन बैलांच्या झुंजात तरुणाने जीव गमावला असता. एका बैल दुसऱ्या बैलांच्या पोटात शिंगे मारत असल्याचे व्हिडिओत दिसले आहे.

पहा व्हिडीओ:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here