पुणे पॉर्श अपघात प्रकरणी आणखी दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

0
191

पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आणखी दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मदत केल्याचा आरोप या दोघांवर आहे. गुन्हेगारास मदत करणे, त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करणे यांसह या अपघाताशी संबंधीत इतरही कथीत सहभागाबद्दल हे दोघे पोलिसांना हवे होते. त्यामुळे अखेर तपास करत दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती, पुणे सीपी अमितेश कुमार यांनी दिली.

एक्स पोस्ट: