आज फ्रेंडशिप डे! अशाप्रकारे शुभेच्छा द्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना!

0
133

ह्या वर्षी फ्रेंडशिप डे ४ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. तर या Friendship Day Quotes In Marathi पोस्टच्या माध्यमातून तुमच्या मित्रांना प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. चला, एकत्र येऊ आणि फ्रेंडशिप डे हा आनंद साजरा करूया!

• जीवनात कितीही मित्र भेटू द्य
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही
फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

• मैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतो,
मार्ग कोणताही असू दे तो जगाहून सुंदर असतो.
फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

• पावसात जितका ओलावा नाही
तितका प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे,
ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे,
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा

• आवडत्या व्यक्तीच्या मनाची काळजी
स्वतःच्या मनापेक्षा जास्त घेणं म्हणजे मैत्री
पलीकडचं प्रेम… फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा!!!

• मैत्री हा विचित्र खेळ आहे
दोघांनी तो खेळताना
एक बाद झाला तरी
दुसर्याझने तो सांभाळायचा असतो!
फ्रेंडशीप डे 2024 च्या शुभेच्छा!

• शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी
Friendship Day च्या शुभेच्छा!

• मैत्रिणीला फ्रेंडशिप डे च्या शुभेच्या
मैत्री खास लोकांसोबत होत नाही
पण ज्यांच्यासोबत होते ते खास होतात!
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

• प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला
थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.-
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

• एक गोड मैत्रीण आहे माझी,
चष्मा लावून फिरणारी,
मी बॅटरी ढापणी बोलताच चीड चीड करून रागावणारी
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

• तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here