दैवबलत्तर म्हणून प्राण वाचले अशी एक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. महिलेने दाखवलेल्या चपळाईमुळे महिला रेल्वे अपघातात मरता-मरता वाचली. या घटनेत तेलंगणामध्ये रेल्वे रुळांवर एक महिला अडकली. तेवढ्यात तेथून एक मालगाडी पास होत होती. रेल्वे रूळ न ओलांडू शकल्याने महिला रेल्वे रुळांवरच झोपली. संपूर्ण ट्रेन महिलेच्या अंगावरून गेली. मात्र, महिलेला काही झाले नाही. महिला सुरक्षितपणे रेल्वे खालून निघाली. या घटनेची दृश्य समोर आले आहेत.
पहा व्हिडीओ:
#ViralVideo: A woman narrowly escapes as a goods train passes over her in Telangana.#ViralVideo #Train #Telangana pic.twitter.com/cU2QmTh6pm
— TIMES NOW (@TimesNow) August 27, 2024