‘हि’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री लवकरच धोनीच्या मेहुण्यासोबत विवाहबंधनात अडकणार

0
270

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री क्रिती सनॉन आहे. क्रिती गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.रिपोर्टनुसार, क्रिती लवकरच लग्न करणार आहे. क्रिती, महेंद्र सिंह धोनी याच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

क्रिती सनॉन हिची कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया हा क्रिकेटर धोनी याचा मेहुणा आहे. कबीर हा धोनीची पत्नी साक्षी हिचा चुलत भाऊ आहे. रिपोर्टनुसार, क्रिती – कबीर एकमेकांना डेट करत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून क्रिती – कबीर एकमेकांना डेट करत आहे. क्रिती आणि कबीर यांच्यामध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. कबीर, क्रिती पेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे.नुकताच, क्रितीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी ग्रीस याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लुटला. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here