हॉरर कॉमेडी स्रीने केली बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई,तब्बल 500 कोटी कमवले

0
143

हॉरर कॉमेडी स्रीने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तिसऱ्या वीकेंडमध्ये बाहुबली २ चा ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. हा चित्रपट आता ५०० कोटींच्या प्रतिष्ठित क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाने वीकेंड 3 मध्ये 48.75 कोटी रुपयांची कमाई केली, जी ‘बाहुबली 2’ हिंदीच्या 42.55 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या उत्कृष्ट कामगिरीसह, ‘स्त्री 2’ ने एकूण 502.35 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपट अजून चांगली कमाई करेल असे चिन्ह दिसत आहे. स्त्री २ हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा हिट ठरू शकतो.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here