क्युकी सांस भी कभी बहू थी फेम अभिनेता विकास सेठी याचं वयाच्या 48 व्या वर्षी निधन झालं आहे. cardiac arrest मुळे त्याचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. विकास Kahiin To Hoga आणि Kasautii Zindagi Kay मालिकेमध्येही झळकला आहे.
विकासने त्याची माजी पत्नी अमितासोबत ‘नच बलिये 3’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचाही तो भाग होता. त्याने करिनाच्या मित्र रॉबीची भूमिका साकारली होती. 2001 मध्ये ‘दीवानापन’ मध्येही काम केले होते, ज्यात अर्जुन रामपाल आणि दिया मिर्झा देखील होते. 2019 मध्ये तो तेलगू हिट ISmart Shankar मध्ये दिसला होता.
अभिनेता विकास सेठी चं निधन: