भयानक !वॉशिंग्टन मधील विमान थेट नदीत कोसळले;पहा थरारक व्हिडीओ

0
6

वॉशिंग्टनमधील प्युगेट येथील सिएटलजवळ विमान कोसळले आहे. हे विमान अपोलो 8 क्रू मेंबर युएस अंतराळवीर विल्यम अॅंडर्स उडवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान अपघातात दोन जण ठार झाले आहे. विमान क्रॅश झाल्याने थेट नदीत कोसळले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे प्रशासन शोध काम सुरु करत आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here