धक्कादायक! पुण्यात लक्झरी बसला आग, पहा व्हिडीओ

0
7

पुण्यात काल रात्री भीषण अपघात झाल्यानंतर आज पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात नाशिक चौकाजवळ एका लक्झरी बसला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगिवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु झाले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या मधोमध उभी असलेली बसला आग लागली आहे. धुरांचे लोट परिसरात पसरत आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here