शरद पवार यांना केंद्र सरकार कडून ‘Z+’सुरक्षा व्यवस्था, ताफ्यात आता 55 Armed CRPF जवान

0
467

 

शरद पवार यांना केंद्र सरकार कडून ‘Z+’सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. आता शरद पवार यांच्या ताफ्यामध्ये Central Reserve Police Force आणि शस्त्रधारी VIP security cover असणार आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेले आहे. शरद पवारांचे राज्यात विविध भागात सुरू असलेले दौरे आणि गाठीभेटी दरम्यान त्यांची सुरक्षा योग्यपणे राखण्यासाठी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. 83 वर्षीय शरद पवारांच्या ताफ्यात आता 55 Armed CRPF जवान असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here