संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान; 16 जुलैला पंढरपुरात दाखल होणार

0
7

आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकर्यांरच्या पायी वार्याच सुरू झाल्या आहेत. आज देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा संपन्न झाली आहे. 16 जुलैला संत तुकारामांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. देहु नगरीत आजा वारकर्यां ची गर्दी आहे. तर मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.

पहा विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा: