संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांच्या दंडाची शिक्षा;काय आहे नेमक प्रकरण?

0
733

किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात Metropolitan Magistrate Mazgaon यांनी ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ता संजय राऊत यांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्याविरूद्ध त्या कोर्टात गेल्या होत्या. मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here