सांगली पोलिस भरती चाचणीचे गुण

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : तीन दिवसांपासून सुरू असलेली पोलिस भरतीची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. पोलिस चालक व शिपाई पदाच्या ४० जागांसाठी उमेदवारांनी चाचणी दिली. चाचणीचे गुण संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. ४०० उमेदवारांची निवड होऊन ते लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

 

सांगली पोलीस भरती चाचणी गुण PDF फाईल पाहण्यासाठी क्लिक करा.

 

अधिक माहितीसाठी सांगली पोलीस अधिकृत वेबसाईटला क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here