अनंत-राधिका यांच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा ‘ऐसा पहली बार हुआ है’ गाण्यावर परफॉर्मन्स

0
114

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुक्रवारी संगीत सोहळा मोठा थाटामाटात साजरा केला. या सोहळ्यात कलाकारांनी आपली जादू दाखवत जोरदार परफॉर्मन्स दिले. त्यात बॉलिवूडचा सर्वांचा लाडका सल्लू भाऊने शानदार परफॉर्मन्स दिला आहे. अनंत अंबानी सोबत सलमान खाने ‘ऐसा पहली बार हुआ है’ गाण्याच्या आयकॉनिक स्टेप्स सादर केले. सलमानच्या डान्समुळे प्रेक्षकांना भुरळ घातली आणि तो क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय बनला. हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनंत आणि सलमानने एटीव्ही बाईकमध्ये दमदार एन्ट्री केली. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे शुक्रवारी अनंत आणि राधिका यांच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दाखवली.

पहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C9DlHYAquLk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here