पॉश घरात चोरी करायला गेला अन एसीची थंड हवा लागताच गाढ झोपी गेला !

0
5

लखनौमधील एका पॉश घरात चोरी करण्यासाठी घुसलेला चोराला एसीची थंड हवा मिळताच चोरीचा विसर पडला आणि तिथेच सुखाने झोपला. तो दारूच्या नशेत होता आणि वर एसीमधून हवा येत होती. त्यामुळे त्याला चांगलीच गाढ झोप लागली. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा पोलीस दंडुका घेऊन बसले होते. चोराला पकडण्यात आले.

पाहा पोस्ट –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here