लोकप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांच्या आईचे निधन

0
139

कोरिओग्राफर फराह खान आणि अभिनेता साजिद खानाला मातृशोक झाला आहे. Menaka Irani यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. Bollywood paparazzo Viral Bhayani कडून निधनाचं वृत्त देण्यात आलं आहे. अद्याप खान कुटुंबाकडून अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान फराह यांनी दोन आठवड्यांपूर्वीच त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा केला होता. आईसाठी खास पोस्ट लिहून त्यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मेनका या बालकलाकार हनी इराणी आणि डेसी इराणी यांच्या बहिण होत्या.

पहा पोस्ट:

instagram.com/p/C94Te1sqlze

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here