माणदेश एक्सप्रेस न्युज :
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली असून अंतरवाली सराटीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनोज जारंगे पाटील यांचे तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांना काल रात्रीपासून ताप आलेला होता जरांगे यांना ताप जनरल इन्फेक्शन आणि थोडा अशक्तपणा जाणवत आहे.
त्यामुळे आज सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आली आणि रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आल आहे.