७ जुलैपासून विठ्ठलाचे आषाढीसाठी २४तास दर्शन सुरू असणार अशी माहिती व्यवस्थापन समितीने दिली आहे.वारकर्यां्चं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर मध्ये 2 जून पासून विठूरायचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू होत आहे तर 7 जुलैपासून आषाढीसाठी 24 तास दर्शन सुरू असल्याचा हा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीनं जाहीर केला आहे. यंदा 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात.
Home ताज्या बातम्या 2 जून पासून पंढरपूर मध्ये विठूरायचं थेट पदस्पर्श दर्शन; 7 जुलैपासून आषाढीसाठी...