अमेरिकेमध्ये KP.3 COVID-19 रूग्णसंख्या वाढ ,तिसर्‍या आठवड्यामध्ये 1000 पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद

0
201

अमेरिकेमध्ये सलग तिसर्‍या आठवड्यामध्ये 1000 पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या आठवड्यामध्ये अमेरिकेत 178,000 नवे रूग्ण समोर आले आहेत. KP.3 COVID-19 variant मुळे सध्या अमेरिकेमध्ये रूग्णसंख्या वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान कोविड रूग्णसंख्येचा आकडा हा यापेक्षा अधिक असण्याचा अंंदाज आहे कारण अनेक जण होम सेल्फ टेस्टचा पर्याय निवडत आहेत तर अनेक हॉसिटल मधून पूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही.

post:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here