मुंबई कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी; 11 जून पासून नागरिकांच्या सेवेत दाखल

0
10

धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजी मुंबई कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राईव्ह च्या उत्तरेकडील लाईन देखील आज सोमवार (10 जून) पासून अंशतः तर उद्या 11 जून पासून पूर्णपणे नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. तत्पूर्वी आज एका विंटेज कार मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे. या कोस्टल रोडमुळे प्रवाशांचा वेळ, इंधन वाचणार आहे.

पहा व्हिडीओ: