मुंबई शहरात आज मुसाळधार पाऊस, सखल भागात पाणीच पाणी! ( Watch Videos)

0
141

मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागात रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसत असल्याने सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. दरम्यान रेल्वे वाहतूक देखील उशिराने सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आज मुसाळधार पाऊस राहणार आहे. यावेळी वारा देखील 50-60 kmph ने वाहणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

चेंबूर मध्ये साचलं पाणी

 

 

मिठी नदीचं वाढलं पाणी

 

 

कलिना भागात पाणीच पाणी

नवी मुंबईत एपीएमसी मार्केट मध्ये पाणी

 

ट्राफिक जाम