इंडिगो फ्लाइटच्या केबिनमध्ये सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी,पहा व्हिडीओ

0
213

इंडिगो फ्लाइटच्या केबिनमध्ये सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही प्रवासी एकमेकांना ओरडताना आणि धमक्या देताना दिसतात. केबिन क्रू आणि इतर प्रवाशांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. दोन पुरुष प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर एकमेंकांना धमक्या दिल्या. परिस्थिती शांत करण्यासाठी फ्लाइट क्रूला हस्तक्षेप करावा लागला. प्रयत्न करूनही प्रवाशांनी आरडाओरडा सुरूच ठेवला आणि एकमेकांना धमक्या दिल्या.

पहा व्हिडीओ:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here