बिग बॉस मराठी 5 मध्ये ‘या’ दोन खास व्यक्तींची एन्ट्री, पहा व्हिडीओ

0
288

बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये आज नव्या आठवड्याच्या सुरूवातीला खास पाहुणे येणार आहेत. बिग बॉसने पाहुणे म्हणून दोन बाळं बाहुली स्वरूपात पाठिवली आहेत. या पाहुण्यांच्या येण्याने निक्की आणि जान्हवी खूष झालेल्या प्रोमो मध्ये दिसत आहे. आता या पाहुण्याच्या भोवती घरात या आठवड्यात काय घडणार हे पहावं लागणार आहे. बिग बॉसच्या घरात 2 आठवड्यानंतर आता खेळ रंगायला सुरूवात झाली आहे. मागील आठवड्यात बिग बॉसने नॉमिनेशन टाळलं आहे.

बिग बॉस मराठी 5 प्रोमो

instagram.com/reel/C-jvZh3SusD

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here