G7 Summit दरम्यान इटलीच्या पंतप्रधानांनाही आवरला नाही मोदींसोबत सेल्फी काढण्याचा मोह

0
5

भारताचे पंतप्रधान इटलीत G7 Summit साठी पोहचले होते. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्याचा मोह जॉर्जिया मेलोनी यांनाही टाळता आला नाही. त्यांनी क्लिक केलेला खास सेल्फी आता समोर आला आहे. दरम्यान इटलीमधील G7 Summit ची सांगता झाली असून मोदी भारतामध्ये परतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here