ताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

आजिबात वेळ दवडू नका, बारावी पासही चालतील; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमध्ये बंपर भरती

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही एक मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच भरतीची अधिसूचना प्रसिद्ध देखील करण्यात आलीये. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करा. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आता निश्चित व्हा. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. वयाची आणि शिक्षणाची अट ही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेतून सहाय्यक गट ब, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर अशी विविध पदे भरली जातील. 23 मे पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जून 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. nin.res.in या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावी लागतील. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.

साधारणपणे बारावी पास ते पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. जुलै महिन्यात परीक्षा होणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे. साधारण 35 हजार ते 1 लाखांपर्यंत पगार मिळेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button