पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आलेला ‘धर्मवीर 2 ‘या’ तारखेला होणार रीलीज

0
116

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘धर्मवीर 2’ सिनेमाची आता नवी रीलीज डेट जाहीर झाली आहे. पूर्वी 9 ऑगस्टला रीलीज होणारा हा सिनेमा आता 27 सप्टेंबरला रीलीज होणार आहे. धर्मवीर च्या पहिल्या भागाला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसर्याि भागाची प्रतिक्षा आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा मागील महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीमुळे आणि जोरदार पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. आज स्वातंत्र्यदिनी सिनेमाची नवी रीलीज डेट समोर आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here