जगातील सर्वात उंच रेल्वे पूलावर धावलेल्या ट्रेनचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

0
44

भारतीय रेल्वेने चिनाब पुलावरुन आठ डब्यांच्या मेमू ट्रेनची चाचणी घेतली. मेमू ट्रेनने रामबन जिल्ह्यातील सांगलदान आणि रियासी दरम्यान सुमारे 46 किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. यावेळी ट्रेनचा वेग ताशी 40 किमी होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.