कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून आणखी 20 विशेष ट्रेन्सची घोषणा; 7 ऑगस्ट पासून सुरू होणार बुकिंग!

0
67
मध्य रेल्वेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्यां ची गर्दी पाहता काही विशेष फेर्यां ची घोषणा केली आहे. मात्र अल्पावधीतच तिकीट फुल्ल झाल्या असल्याने आता मध्य रेल्वेकडून पुन्हा 20 नव्या ट्रेनच्या फेर्यांोची घोषणा केली आहे. या ट्रेनचं बुकिंग 7 ऑगस्ट पासून ऑनलाईन. ऑफलाईन सुरू होणार आहे. यामध्ये एलटीटी- रत्नागिरी, पनवेल-रत्नागिरी, पुणे -रत्नागिरी ट्रेन्सचा समावेश आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने 220 स्पेशल ट्रेन्स जाहीर केल्या होत्या त्यानंतर पश्चिम रेल्वे कडून काही ट्रेन्स चालवल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here