मोठी सुवर्णसंधी! थेट हायकोर्टात नोकरी; दहावी पासही चालतील

0
3

जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी झटपट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी नक्कीच आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी आहे. गुजरात हायकोर्टाकडून ही भरती राबवली जातंय.

ड्रायव्हर पदासाठी ही भरती सुरू आहे. नुकताच भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. 34 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी पास असावीत. उमेदवाराकडे LMV परवाना असावा. हेच नाही तर पाच वर्षांचा अनुभव देखील असावा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवाराला 1 हजार रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना फीससाठी थोडी सूट देण्यात आलीये.

hc-ojas.gujarat.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. 15 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here