मोठी सुवर्णसंधी! कॅनरा बँकेकडून भरती प्रक्रिया सुरू, लगेचच अर्ज करा

0
205

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे आता तुमचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या असणाऱ्यांनी लगेचच भरतीच्या तयारीला लागावे. कॅनरा बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. कॅनरा बँकेकडून ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू झाली नाहीये. 21 सप्टेंबर 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. canarabank.com. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. तिथेत आपल्याला भरतीची माहिती देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागतील. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 3000 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 28 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागेल. SC, ST, PH श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचूनच अर्ज ही करावीत. तिथे आपल्याला भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती ही आरामात मिळेल.

कॅनरा बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. 4 ऑक्टोबर 2024 नंतर आपल्याला भरतीसाठी अर्ज ही करता येणार नाहीत. मग अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी भरती प्रक्रियेची तयारी करावी. फक्त कॅनरा बँकेच नाही तर इतरही अनेक बँकांमध्ये विविध पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here