मोठी संधी! बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, वाचा सविस्तर

0
3

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि अधिक माहिती.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. bankofbaroda.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 2 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. 627 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकतात. शिक्षणासोबतच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 24 ते 45 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 600 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. 12 जून 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 जुलै 2024 अजून त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील तगडा मिळणार आहे. चला तर मग फटाफट अर्ज करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here