बापरे! ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईसक्रीम कोनमध्ये मिळाला चक्क मानवी बोटाचा तुकडा

0
4

मुंबईतील मालाड मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये एका महिलेला चक्क मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. मलाड पोलिसांनी याप्रकरणी यम्मो या आईस्क्रीम कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सापडलेले मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here