चॅम्पियन झाल्यानंतर विराट आणि अर्शदीप यांनी केला भांगडा डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल

0
15

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ चॅम्पियन झाल्यानंतर फलंदाज विराट कोहली आणि अर्शदीप सिंग यांनी भांगडा डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडून ‘तुनक टूनक’ या गाण्यावर डान्स करत आहे. त्यांच्यासोबत मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, अक्सर पटेल आणि खलील अहमद हे देखील आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपल्या विजयाचा आनंदा साजरा करत डान्स स्टेप्स केले आहे. भारतीय संघाने ICC ट्रॉफी जिंकल्यानंतर 11 वर्षानंतर भारतीय खेळाडूंना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा ICC T20 विश्वचषक जिंकला.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here