आयएमडी मुंबईच्या अंदाजानुसार ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तास मुसळधार पावसासोबत वीजांचा कडकडाट, वादळी वार्‍याचा अंदाज

0
648

 

आयएमडी मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. यामध्ये वार्याणचा वेग 30-40 kmph राहण्याचा अंदाज आहे. तसेच यावेळी वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्या चा अंदाज आहे. मागील काही दिवस पावसाने थोडा ब्रेक घेतला होता पण आता राज्यात अनेक ठिकाणी त्याने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरूवात केली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here