दारू सोडवण्याच्या नावाखाली ढोंगी बाबाकडून तरुणाला मारहाण

0
17

महाराष्ट्रमधील बुलढाणा येथे एक व्हिडीओ वायरल झाला आहे. जिथे बाबाने दारू सोडवण्याच्या नावाखाली एका तरुणाला मारहाण केली आहे. या घटनेनंतर स्थानीय नागिरकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व या ढोंगी बाबाला कडकी शिक्षा व्हावी म्हणून लोक मागणी करीत आहे. या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, पिडीताच्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात कारवाई केली जाईल.

या तरुणाला दारू पिण्याची सवय होती. व या बाबाला सांगण्यात आले की, हा तरुण दारू पितो यानंतर बाबाने तरुणाला चांगलेच चोपले. ही घटना गावामधील धारेश्वर संस्थान नावाच्या आश्रमामधील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here