दोन कारमध्ये भयंकर धडक; तीन वेळा पलटली कार, पहा व्हिडीओ

0
6

हैद्राबादमध्ये दोन कारच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे. सिकंदराबाद येथील ज्युबली बस स्थानकजवळ सिग्नल जंप करताना दोन्ही कार एकमेकांना धडकल्या. त्यातील एक कार आधी दुभाजकावर आदळली नंतर रस्त्यावर तीन वेळा उलटून रस्त्याच्या मधोमध पलटली. यात दोन्ही कारचे नुकसान झाले. अपघातामुळे रस्ता ब्लॉक झाला होता. अपघातानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी कारकडे धाव घेतली आणि आतमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here