पोलिस उपनिरीक्षकाचा न्यायाधीशांकडून छळ केल्याचा आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न

0
478

न्यायमूर्ती अभिषेक त्रिपाठी यांच्या छळामुळे अलिगडमधील यूपीचे पोलीस(UP Police) उपनिरीक्षक सचिन कुमार यांनी रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt)केला. मात्र, वेळीच सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांचे प्राण वाचले. सचिन कुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पाच दुचाकी चोरांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. निरपराध लोकांना अटक करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप न्यायाधीशांनी केला. या घटनेने व्यथित झालेल्या उपनिरीक्षकाने जीव घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पहा व्हिडीओ:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here