माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पोलीस प्रशासनाने काढून घेतला होता. पुतळा काढून घेतल्याबद्दम भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. याप्रकरणी आटपाडी पोलिसात ४७ नागरीकासह २५ अनोळखी जणावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या मध्ये आरपीआय जिल्हाध्यक्ष यांच्यासह स्वाभिमानी वंचित आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झालेल्या मध्ये १) शैलेश बबन ऐवळे २) सनी भानुदास कदम ३) करण अर्जुन कदम ४) सिद्धनाथ मारुती तोरणे ५) शेखर महादेव खरात ६) गणेश चंद्रकांत पवार ७) राजेंद्र साधु खरात ८) अरुण किसन वाघमारे ९) रणजित मुरलीधर ऐवळे १०) समाधान बाबा खरात ११) नामदेव भिमराव खरात १२) विवेक भागवत सावंत १३) २ दादासाहेब रामचंद्र कदम १४) सुयश कदम १५) दुर्योधन जावीर १६) सुरज चंद्रकांत पवार य माळशिरस जि सोलापुर १७) रोहीत रमेश चंदनशिवे य- वाटंबरे ता सांगोला १८) विनोद ऐवळे, १९) आबासाहेब ऐवळे, २०) बाबासाहेब वाघमारे य. दिघंची, २१) सुशिलकुमार मोटे, २२) नंदकुमार कदम, २३) बाबू मोटे, २४) साहेबराव चंदनशिवे रा. विठ्ठलापूर, २५) भिकाजी खरात, २६) अमित वाघमारे, रा. दिघंची, २७) अमित ऐवळे रा. दिघंची, २८) अमर मोटे, २९) मोहन खरात, ३०) दत्तात्रय ऐवळे, ३१) सोमनाथ तोरणे, ३२) शुभम सरतापे, ३३) सुहास खरात, ३४) सुर्यकांत खरात, ३५) महेश ऐवळे, ३६) ताजुद्दीन झारी य. दिघंची, ३७) सोमनाथ ऐवळे, ३८) मारूती ढोबळे, ३९) विशाल काटे, नामदेव खरात, ४०) विनायक ऐवळे, ४१) किशोर लांडगे, ४२) महेश चव्हाण, ४३) अविनाश रणदिवे, ४४) अनिल घार्गे ४५) आकाश तोरणे, ४६) सुष्मिता सुरेश मोटे ४७) सुशिला भिसे इतर अनोळखी २० ते २५ पुरुष व महीला यांचा आरोपी मध्ये समावेश आहे.
सदर घटने बाबत सागर दत्तात्रय खाडे पोलीस उपनिरीक्षक यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे फिर्यादी दिली असून सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.